आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 10 कारणांमुळे होऊ शकते पाइल्सची समस्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याची लाइफस्टाइल आणि वर्किंग कंडीशन्समुळे अनेक लोकांना पाइल्सची समस्या होते. आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि प्रॅक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, पोट खराब असणे, बध्दकोष्ठता किंवा जास्त बसून राहिल्यामुळे ही समस्या होते. याच्या चार स्टेज असतात. पहिल्या किंवा दूस-या स्टेजमध्ये हे यावर योग्य प्रकारे लक्ष दिले तर सीरियस प्रॉब्लमपासून बचाव करता येऊ शकतो.

या आहेत पाइल्सच्या 4 स्टेज
स्टेज 1 

ही सुरुवातीची स्टेज असते. यामध्ये विशेष लक्षण दिसून येत नाही. अनेक वेळा रुग्णाला माहितीही नसते की त्याला पाइल्स आहे. यामध्ये जास्त वेदना होत नाही. फक्त थोडीशी खाज येते. जोर लावल्याने अनेक वेळा थोडेसे रक्त येते. यामध्ये पाइल्स एनसच्या आतमध्ये असतो.
स्टेज 2 
दूस-या स्टेजमध्ये टॉयलेट करताना कोंब बाहेर येतात. पहिल्या स्टेजच्या तुलनेत यामध्ये जास्त वेदना होतात. जोर लावल्याने रक्त निघते.
स्टेज 3
ही स्टेज थोडी सीरियस असते. कारण यामध्ये कोंब हे एनसच्या बाहेरच्या बाजूला असतात. या स्टेजमध्ये रुग्णाला खुप जास्त वेदना होतात. 
स्टेज 4
स्टेज 3 च्या तुलनेत ही स्टेज जास्त अडव्हान्स आणि सीरियस असते. यामध्ये कोंब एनच्या बाहेरच्या बाजूला लटकतात. खुप जास्त वेदना होतात आणि रक्त निघते. इन्फेक्शन पसरण्याचे चान्स वाढतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या 10 कारणांमुळे होऊ शकते पाइल्सची समस्या...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...