आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषांसाठी आवश्यक आहेत हे 7 पदार्थ, कोणता फायदा होईल घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषांच्या न्यूट्रिएंट्सच्या गरजा महिलांपेक्षा वेगळ्या असतात. फूड अंड न्यूट्रिशन एक्सपर्ट अमिता सिंह सांगतात की, एका ठराविक वयानंतर पुरुषांच्या बॉडीमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स कमी होतात. हेल्दी राहण्यासाठी याची खुप गरज असते. या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता काही पदार्थांनी पुर्ण करता येऊ शकते. अमिता सिंह पुरुषांसाठी गरजेच्या असणा-या 7 व्हिटॅमिन्सविषयी सांगत आहेत. या व्हिटॅमिन्सची गरज कशी पुर्ण करावी याविषयी माहितीसुध्दा त्या देत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पुरुषांसाठी गरजेच्या असणा-या पदार्थांविषयी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...