आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉयलेट एक हेल्थ कथा : चुकूनही करु नका या 10 mistake

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टॉयलेट एक प्रेम कथा' या चित्रपटातून टॉयलेटचे महत्त्व सांगितलेय. परंतु टॉयलेट यूज करताना अनेक हेल्थ प्रिकॉशन्स ठेवणे गरजेचे असते. सायंटिफिक अमेरिकन मॅग्झिनमध्ये पब्लिश सायंटिस्ट फ्लोरेस जी. ई आणि त्यांच्या टीमने केलेल्या संशोधनानुसार टॉयलेट्सवर कोटींच्या संख्येने हजारो प्रकारचे हानिकारक बॅक्टेरिया असतात. हे डोळ्यांना दिसत नाही परंतु बॉडीमध्ये जाऊन गंभीर समस्या निर्माण करु शकतात. काय सांगतात डॉक्टर?

बॉम्बे हॉस्पिटलचे कंसल्टेंट डॉ. अभय जैन सांगतात की, पब्लिक टॉयलेट यूज करताना सावध राहावे. परंतु ऑफिस किंवा घरातील वॉशरुम आणि टॉयलेट्स यावरसुध्दा हानिकारक बॅक्टेरिया असतात. डॉ. जैन आज आपण करत असणा-या 10 चुकांविषयी सांगत आहेत, ज्या अव्हॉइड करणे महत्त्वाचे असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या 10 चुकांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...