आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप कुमारला आहे किडनी प्रॉब्लम, या 10 कारणांमुळे होते असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवुड अॅक्टर दिलीप कुमारला काही दिवसांपुर्वीच किडनी प्रॉब्लममुळे लीलावती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. परंतु आता त्यांना घरी आणले आहे. टेस्टमध्ये डिहायड्रेशनची समस्या सामोर आली आहे. यामुळे त्यांचे किडनी फंक्शन काम करत नाही. काय करते किडनी?
बॉडीमधील टॉक्सिन्स गाळून बाहेर काढण्याचे काम किडनी करते. परंतु आजच्या लाइफस्टाइलमधील चुकीचे खाणेपणे आणि सवयींमुळे किडनीला नुकसान पोहोचते. अनेक वेळा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागते. नेफ्रोलॉजिस्ट डॉ. संजय गुप्ता आज अशाच 10 सवयींविषयी सांगणार आहेत. ज्या किडनीचे मोठे कारण बनत आहेत. या चुका टाळल्या तर तुम्ही राहू शकता हेल्दी...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या किडनी प्रॉब्लमच्या कारणांविषयी सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...