आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस तयार होण्याचे आहेत फक्त हे 5 कराण, असे करा दूर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेक लोक गॅस्ट्रिक प्रॉब्लमला महत्त्वाचे मानत नाही आणि इग्नोर करतात. यामुळे भूक कमी होणे, चेस्ट पेन, श्वास घेण्यात अडचण किंवा पोट फुगण्याची समस्या होते. जर तुम्हाला गॅस होण्याचे कारण कळाले तर तुमची समस्या चटकन दूर होऊ शकते. का होते गॅसची समस्या?
आतड्यांमध्ये बॅक्टेरिया जमा झाल्यामुळे डायजेशन खराब होते. यामुळे गॅसची समस्या होते. या समस्येमुळे इन्फेक्शन होते. जास्त वेळ बसून काम केल्याने किंवा बध्दकोष्ठतेमुळेही असे होऊ शकते. जयरपुरच्या इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमधील आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. सी. आर. यादव आज गॅस्ट्रिक प्रॉब्लम होण्याच्या 5 कारणांविषयी आणि यापासून बचाव करण्याच्या टिप्स सांगणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गॅस्ट्रिक प्रॉब्लम होण्याचे कारण आणि बचावाचे उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...