आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळ्यात सहज मिळतात हे पदार्थ, अमेझिंग आहेत याचे फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाळ्यात मक्याचं कणीस कोठेही सहज मिळतं. आपण अनेक वेळा पावसाळ्यात याचा आनंद घेतो. परंतु याचे आरोग्य फायदे आपल्याला माहिती नसतात. यामधील आयरन, फायबर, व्हिटॅमिन B12, फोलिक अॅसिड आणि मॅग्नेशियमसारखे तत्त्व बॉडीला अनेक प्रकारचे हेल्थ बेनिफिट्स होतात. फूड अँड न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. संगीता मालू सांगत आहेत याच्या 8 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या भुट्टा खाण्याच्या 8 फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).