आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिम जाणा-या मुलांसाठी कामाच्या आहेत या 12 TIPS, फॉलो करुन राहा फिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोज फक्त बारा ते पंधरा मिनिटे वर्कआउट किंवा एक्सरसाइज करुन फिटनेस मेंटेन केला जाऊ शकतो. यासाठी फक्त काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. मुंबईच्या फिटनेस एक्सपर्ट विनोद चन्ना सांगतात की, कोणत्याही वयात फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी एक्सरसाइज गरजेची असते. तुम्ही जिममध्ये नाही तर घरीही एक्सरसाइज केली तरी फायदेशीर ठरते. यासाठी बॉडी आणि स्ट्रेंथनुसार वर्कआउट प्लान करावा. विनोद आज मुलांनी फिट राहावे यासाठी काही मंत्र सांगणार आहेत. या गोष्टींकडे ठेवा लक्ष...

- एखाद्या एक्सपर्टकडून सल्ला घेऊन एक्सरसाइज केली तर इंज्यूरी होण्याचे चान्स कमी असतात.
- ज्या एक्सरसाइजमुळे तुम्ही फिट राहाल आणि मसल्स पेन होणार नाही अशीच एक्सरसाइज करा.
- कोणतेही वर्कआउट केल्यावर मसल्स आतून तुटतात. मसल्स रिकव्हरीसाठी डायटमध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट घेणे गरजेचे आहे.
- मेडिकल प्रॉब्लम आणि लाइफ स्टाइलनुसार वर्कआउट प्लान करा.
- तुमच्या बॉडीला झेपेल इतकेच काउंट करावे.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या फिटनेस वर्कआउटमध्ये कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...