आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त 2 लवंगांनी दूर होईल त्रास, जाणुन घ्या कसा करावा वापर?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवंगाना भारतीय भोजनासोबतच इतर आयुर्वेदिक उपायांमध्ये विशेष महत्त्व आहे. भारतीय पदार्थांची चव वाढवण्यासाठी लवंगचा उपाय केला जातो. यासोबतच औषधींच्या रुपातही लवंगचा उपयोग होतो. लवंग आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालचे आरोग्य वृत्त विभागाचे एचओडी डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, लवंग आपले आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अनेक प्रॉब्लमपासून बचाव करण्यात उपयोगी असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लवंगचे सविस्तर फायदे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)