आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 उपाय : तांदळाच्या पाण्यात मिसळून प्या हे पदार्थ, मिळतील डबल फायदे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उकळलेल्या तांदूळाच्या पाण्याला मांड असेही म्हटले जाते. हे आरोग्यासाठी खुप फायदेशीर असते. मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन ऊषा किरण सिसोदिया सांगतात की, उकळलेल्या तांदळाचे पाणी प्यायल्याने शक्ती आणि एनर्जी वाढते. यामध्ये इतरही काही हेल्दी पदार्थ मिसळले तर दुप्पट फायदे होऊ शकतात. कसे बनवावे तांदूळाचे पाणी ?

एका भांड्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ घेऊन त्यामध्ये चार पट पाणी टाकून उकळून घ्या. तांदूळ योग्य प्रकारे उकळल्यानंतर हे गाळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या...

पुढील 11 स्लाइडवर ऊषा किरण सांगत आहेत तांदूळाच्या पाण्यात काय मिसळून घेतल्याने होऊ शकतात दुप्पट फायदे...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)