आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 7 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नये केळी, जाणुन घ्या काय होईल?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केळी हे हेल्दी फ्रूट मानले जाते. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B6 सारखे अनेक हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात. परंतु जास्त केळी खाल्ल्याने नुकसान होऊ शकते.
एम्स नवी दिल्लीच्या असिस्टेंट डायटीशियन रेखा पाल शाह सांगतात की, एका व्यक्तीने रोज 2 किंवा 3 केळी खाणे पुरेसे असते. जास्त केळी खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. केळीमधील शुगर, कार्बोहायड्रेट्ससारखे तत्त्व जास्त खाल्ल्याने नुकसान होऊ शकते. अशा अनेक आरोग्य समस्या आहेत, ज्यांमध्ये केळी खाल्ल्याने समस्या जास्त बिघडू शकते. रेखा अशाच 7 कंडीशन्सविषयी सांगणार आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या लोकांनी खाऊ नये जास्त केळी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)