Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Use This Formula In Bed Time To Have More Benefits

रोज रात्री दूधामध्ये मध मिसळून प्यायले तर बॉडीवर होतील 8 प्रभाव...

दूध आणि मधाचे कॉम्बिनेशन खुप हेल्दी असते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे प्रोफेसर सी. आर. यादव सांगतात की, दूध आणि मध ह

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 12:12 PM IST

दूध आणि मधाचे कॉम्बिनेशन खुप हेल्दी असते. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदचे प्रोफेसर सी. आर. यादव सांगतात की, दूध आणि मध हे हेल्दी असतातच परंतु हे एकत्र करुन प्यायल्याने याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. डॉ. यादव सांगतात की, दूध आणि मधाच्या कॉम्बिनेशनचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी हे रात्री झोपताना प्यावे. रात्री झोपताना कोमट दुधात मध मिसळून प्यावे. यामुळे चांगली झोप येतेच यासोबतच बॉडीमध्ये याच्या न्यूट्रिएंट्सचे अब्जॉर्प्शन योग्य प्रकारे होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मध मिसळून दूध पिण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended