आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटाची चरबी कमी करण्याचा नं. 1 आयुर्वेदिक फॉर्म्यूला, सोप्या पध्दीने घरीच करा तयार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉडीमध्ये जमा झालेल्या एक्स्ट्रा चरबीमुळे लुक बिघडतो. यासोबतच अनेक आरोग्य समस्याही होतात. शरीरावर एकदा चरबी जमा झाली तर ती कमी करणे सोपे नसते. आयुर्वेदिक एक्सपर्ट प्रेक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, नियमित फॅट बर्निंग एक्सरसाइज आणि काही आयुर्वेदिक फॉर्म्यूले वापरले तर बॉडीची चरबी जलद कमी होते. लवकर फॅट कमी करण्याच्या एक फॉर्म्यूला डॉ. मुल्तानी सांगत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या घरीच कसे बनवावे फॅट बर्निंग पावडर...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).

बातम्या आणखी आहेत...