आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात जलद कमी होईल वजन, खाव्यात या 5 भाज्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात इतर ऋतूपेक्षा जास्त भूक लागते. आपण जास्त जेवणही करतो. अशा वेळी वजन वाढते. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात वजन कमी करण्याचा सोपा उपाय सांगत आहोत. यामध्ये तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त तुमच्या डेली रुटीनमध्ये काही भाज्यांचा समावेश करावा लागेल. या भाज्या हिवाळ्यातच येतात. या वजन कमी करण्यात मदत करतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या भाज्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...