आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरियड्सच्या काळात तीव्र कंबरदुखी का होते? ही आहेत 8 कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक महिन्यात पीरिडयड्स येणे ही एक नैसर्गिक प्रोसेस आहे. परंतु यामुळे अनेक वेळा तीव्र कंबरदुखी होते. यामागे काही विशेष कारण असतात, ती ओळखली तर पीरियड्सच्या समस्या कमी केल्या जाऊ शकतात. तीव्र वेदनेचे कारण काय?

महिलांच्या गर्भाशयाच्या इंटरनल भागाल एंडोमेट्रियम म्हटले जाते. जर पीरियड्सच्या काळात याचा काही भाग गर्भाशय, फेलोपियन ट्यूब किंवा आतड्यात पोहोचला तर यामुळे तीव्र कंबरदुखी होते. बॉम्बे हॉस्पिटलच्या गायनोकोलॉजिस्ट डॉ. नीरजा पौराणिक पिरियड्सच्या काळात तीव्र कंबरदुखी होण्याचे कारण सांगत आहेत.

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पीरियड्सच्या काळात तीव्र कंबरदुखी होण्याच्या कारणांविषयी सविस्तर माहिती...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).