आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वप्नात येत असतील अशा महिला तर काय घडते आयुष्यात, अवश्य वाचा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेव्हा मनुष्य झोपतो तेव्हा त्याला विविध प्रकारचे स्वप्न पडत असतात. मानले जाते की, स्वप्नांची एक वेगळे जग असते. हिंदू धर्मात स्वप्नांविषयी अनेक मान्यता आहेत. हिंदू धर्मात मानले जाते की, भविष्यात होणा-या घटनांविषयी आपल्याला स्वप्नातून संकेत मिळत असतात. आपल्याला पडणारी काही स्वप्ने शुभ असतात तर काही अशुभ असतात. जर तुम्हाला स्वप्नात महिला दिसत असतील तर याचा काही अर्थ असतो. प्रत्येक अवस्थेत दिसणा-या महिलेचा वेगळा अर्थ असू शकतो. जर तुम्हाला लग्नाच्या जोड्यात, बुरख्यामध्ये, सारीपाट खेळणारी, नृत्य करणारी, नग्न अवस्थेतील, परीच्या रुपात, सोनेरी केसांची किंवा इतर काही अवस्थेत महिला दिसत असेल तर याचा काही वेगळाच अर्थ असू शकतो. आज आपण जाणुन घेणार आहोत की, या स्वप्नांचा काय अर्थ असू शकतो...

 

1. लग्नाच्या जोड्यात महिला दिसणे
जर तुम्हाला लग्नाच्या जोड्यात एखादी महिला दिसली तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. याचा अर्थ तुमच्या जीवनात लवकरच सुख येणार आहे. परंतु जर तुम्हाला हीच महिला रडणाताना दिसली तर याचा अशुभ परिणाम होऊ शकतो.


पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या सुंदर चिमणी हाता असलेली महिला, नग्न महिला, नृत्य करणारी महिला, बुरखा घातलेली महिला स्वप्नात दिसल्याचा काय अर्थ असतो...

 

बातम्या आणखी आहेत...