आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्प्राउट आणि हे 7 पदार्थ खाण्याची योग्य पध्दत काय? घ्या जाणुन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण अनेक हेल्दी फूड्स खात असतो. परंतु त्याचे प्रॉपर न्यूट्रिएंट्स आणि बेनिफिट्स आपल्याला मिळू शकत नाही. एम्सच्या फूड अँड न्यूट्रिशन एक्सपर्ट निखत अंजुम सांगतात की, पदार्थ योग्य पध्दतीने खाल्ले तर यामधील व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळू शकतील आणि दुष्परिणामांपासून बचाव होईल. निखत अशा 8 पदार्थांविषयी सांगत आहेत, जे आपण सामान्यतः चुकीच्या पध्दतीने खात असतो. जाणुन घ्या हे पदार्थ खाण्याची योग्य पध्दत...

पुढील 8 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणते 8 पदार्थ आपण चुकीच्या पध्दतीने खातो...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)