आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ली मॉर्निंग का येतो जास्त हार्ट अटॅक? ही आहेत 5 कारण...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्नल हार्टमध्ये पब्लिश स्पेनच्या नॅशनल सेंटर फॉर कार्डियोवॅस्कुलर रिसर्चच्या संशोधनानुसार सर्वात जास्त हार्ट अटॅक हे अर्ली मॉर्निंग म्हणजेच सकाळी 5 ते 7 या काळात येतात. काय सांगतात एक्सपर्ट ?

एमपी मेडिकल सायन्स यूनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर आणि डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ. आर. एस. शर्मानुसार अर्ली मॉर्निंग येणारे हार्ट अटॅक खुप जास्त घातक असतात. ज्या लोकांना हार्ट प्रॉब्लम आहे किंवा लाइफस्टाइल वा फॅमिली हिस्ट्रीमुळे हार्ट प्रॉब्लम होण्याचे चान्सेस आहेत, त्यांनी सावध राहावे. डॉ. शर्मा आज अर्ली मॉर्निंग हार्ट अटॅक येण्याचे काही कारण सांगत आहेत, यासोबतच यापासून बचावाचे काही उपायही सांगणार आहेत...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अर्ली मॉर्निंग हार्ट अटॅक येण्याचे कारण आणि त्यापासून बचावाच्या काही टिप्स...
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).
बातम्या आणखी आहेत...