आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साउथचे हे 7 स्टार्स असे मेंटेन करतात डायट...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही साउथ इंडियन स्टार्स आपले फिटनेस आणि ब्यूटीसाठी प्रसिध्द आहेत. हे स्टार्स आपल्या फिट बॉडीसाठी स्ट्रीक्ट वर्कआउट रुटीन फॉलो करतात. आपल्या बीझी शेड्यूलमध्ये ते डायट मेंटेन करणे विसरत नाही आणि हेल्दी पदार्थ खातात. हेल्दी पदार्थ खाल्ल्याने त्यांचे वजन नियंत्रित राहते. यासोबतच त्यांची ब्यूटी मेंटेन राहते. हे स्टार्स काय खातात याविषयी त्यांनी विविध मॅगझीन्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. आज आपण त्यांच्या डायटविषयी जाणुन घेऊया... चेह-यावर काय लावून साउथच्या हिरोइन दिसतात इतक्या सुंदर?

1. अनुष्का शेट्टी बेसनमध्ये लिंबूचा रस मिसळून लावतात. यामुळे रंग गोरा होतो. अनुष्का खोबरेल आणि मोहरीच्या तेलाने डोक्याची मालिश करते. यामुळे केसांची चमक वाढते.
2. तमन्ना बेसन, हळद आणि कडू लिंबाची पेस्ट चेह-यावर लावते. ती पपईच्या पेस्टमध्ये आवळा, शिकाकाई मिसळून केसांवर लावते.
3. आसिन चेह-यावर नारळ पाणी लावते. यासोबतच चंदनच्या पेस्टमध्ये मध मिसळून चेह-यावर लावते. यामुळे सौंदर्य उजळते.
4. श्रेया सरन चेह-यावर गुलाब जल लावते. यामुळे रिंकल्स, डार्क सर्कल होत नाही. बेसनमध्ये गुलाबजल, हळद आणि दही मिसळून चेह-यावर लावते. यामुळे स्किन ग्लोइंग होते.

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या साउथचे स्टार्स काय खाणे पसंत करतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...