आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या देशातील लोक कसे आहेत जगातील सर्वात फिट आणि हेल्दी, येथे घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लूमबर्ग ग्लोबर हेल्थ इंडेक्स व्दारे 163 देशांचा सर्व्हे करण्यात आला. यानुसार इटली हे जगातील सर्वात हेल्दी देश मानला गेला. तुम्हाला आयुष्यभर हेल्दी राहायचे असेल तर इटलीमध्ये राहायला हवे असे या देशाविषयी म्हटले जाते. अमेरिका, कनाडा आणि ब्रिटेनमध्ये राहणा-या लोकांपेक्षा येथील लोक हेल्दी आहेत. रेग्यूलर एक्सरसाइज आणि हेल्दी डायटमुळे हे लोक हेल्दी राहतात. आज आम्ही सांगणार आहोत की, हे लोक काय खाऊन इतके हेल्दी राहतात. 

पुढील 7 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इटलीचे लोक काय खाऊन इतके हेल्दी आणि फिट राहतात...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)