आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मसल्स बनवण्यासाठी कोणते दूध आहे बेस्ट, गायीचे की म्हशीचे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतामध्ये गाय आणि म्हैस दोन्हींच्या दूधाचा वापर केला जातो. अनेक वेळा अशा प्रश्न उपस्थीत होतो की, गाय आणि म्हैस या दोन्हींमधील कुणाचे दूध फायदेशीर आहे? फोर्टिस हेल्थकेयर हॉस्पिटलच्या चीफ डायटीशियन गुलजीत कौर सांगतात की, गाय आणि म्हैस दोन्हींचे दूध आपापल्या गरजेनुसार फायदेशीर आहे. परंतु मसल्ससाठी म्हशीचे दूध जास्त फायदेशीर असते. मसल्स बनवण्यासाठी म्हशीचे दूध फायदेशीर का?
 
गुलजीत कौर सांगतात की, म्हशीच्या दूधामध्ये गायीच्या दूधापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स असतात. हे जास्त घट्ट असते. लहान बाळांसाठी किंवा ज्या रुग्णांना दूध सहज पचन होत नाही त्यांच्यासाठी गायीचे दूध चांगले असते. ज्यांना बॉडी बनवायची आहे त्यांच्यासाठी म्हशीचे दूध चांगले असते.

(अदर सोर्स : सोर्स नॅशनल सेंटर फॉर बायो टेक्नॉलॉजिकल इन्फॉर्मेओशन यूएसए)

पुढील 10 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गाय आणि म्हशीच्या दूधापैकी कोणते दूध का फायदेशीर...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.).