आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान रोज ग्रीन टी का पितो? तुम्हाला माहिती आहे का?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रीन टीचे फायदे पाहता जास्तीत जास्त सेलिब्रिटी रोज ग्रीन टी पितात. सलमान खानसुध्दा याला अपवाद नाही. सलमान खान ब्लॅक टीपेक्षा ग्रीन टी फायदेशीर आहे असे मानतो. सलमानने विविध मॅगझीन्सला दिलेल्या इंटरव्ह्यूजमध्ये ग्रीन टी पिण्याची कारण सांगितली आहेत.
सलमान खानला इंटरव्ह्यूमध्ये ग्रीन टी पिण्याचे कारण विचारण्यात आले. तेव्हा तो म्हणाला की, सुरुवातीला मी ब्लॅक टी पित होतो. परंतु शूटिंगमधील सगळी लोक ग्रीन पित होते. त्यांनीच मला ग्रीन टीच्या फायद्यांविषयी सांगितले. तेव्हापासून मी ग्रीन पितो. 

पुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सलमान खान का पितो ग्रीन टी...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...