आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्ट डिसिज नसेल तरीही होऊ शकतो सायलेंट हार्ट अटॅक, हे आहेत याचे 5 संकेत...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्ट अटॅकच्या बाबतीत जवळपास 45 टक्के केसेस या सायलेंट हार्ट अटॅकच्या असतात. एशियन हार्ट इंस्टीट्यूट, मुंबईचे मेडिकल अफेयर्स आणि क्रिटिकल केयरचे डायरेक्टर डॉ. विजय डी. सिल्वा सांगतात की, हार्ट डिसिज नसतील तरीही सायलेंट हार्ट अटॅक होऊ शकतो. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही समस्या होण्याचे केसेस जास्त असतात. का होतो सायलेंट हार्ट अटॅक?
सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रेक्शन  silent myocardial infarction (SMI) असे म्हटले जाते. या स्थितीमध्ये व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यावर वेदना होत नाही आणि हार्ट अटॅक आला हेसुध्दा कळत नाही. यामध्ये वेगळे संकेत दिसून येतात.
 
या हार्ट अटॅकमध्ये वेदना का होत नाही?
अनेक वेळा ब्रेनपर्यंत वेदना पोहोचवणा-या धमन्या किंवा स्पाइनल कॉर्डमध्ये प्रॉब्लम असल्यामुळे किंवा सायकोलॉजिकल कारणामुळे व्यक्तिला वेदनेची जाणिव होत नाही. तसेच वय जास्त असणा-या किंवा डायबिटीज पेशेंट्समध्ये ऑटोनॉमिक न्यूरोपॅथीमुळे वेदनेची जाणिव होत नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा डॉ. डी सिल्वा यांनी सांगितलेल्या सायलेंट हार्ट अटॅकच्या संकेतांविषयी, यांच्या कारणांविषयी आणि यावरील उपायांविषयी सविस्तर माहिती...