आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या घरामुळे होऊ शकतो कँसर, जाणुन घ्या काय आहे कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नॅशनल कँसर रजिस्ट्रीनुसार भारतात प्रत्येक वर्षी जवळपास 7 लाख कँसरच्या केसेस समोर येतात. जयपुरचे भगवान महावीर कँसर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. शुभा पठानिया सांगतात की, सामान्य मान्यतेनुसार सिगारेट, तंबाखूमुळे कँसर होतो. परंतू याव्यतिरिक्त अनेक कारणांमुळे कँसरची शक्यता वाढत असते. जे आपल्याला माहिती नसते. डॉ. पठानिया सांगतात की, घर किंवा कामाच्या ठिकाणाचे वातावरणसुध्दा कँसर निर्माण करण्याचे कारण बनू शकते. डॉ. पठानिया सांगत आहेत कँसरचे असे काही कारण जे कोणालाच माहिती नाही...

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कँसरचे 8 कारण...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...