Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Your Sleep Needs Change Over The Years

जाणून घ्या तुम्हाला किती तासांची झोप आवश्यक, कमी झोपल्याचे 7 दुष्परिणाम...

अनेक संशोधनास सिध्द झाले आहे की, झोप पुर्ण न झाल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 10:00 AM IST

अनेक संशोधनास सिध्द झाले आहे की, झोप पुर्ण न झाल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या होतात. झोप किती हवी हे आपल्या वयावर आवलंबून असते. सामान्यतः आपल्याला 7-8 तासांची झोप आवश्यक असते. परंतु अमेरिकेच्या नॅशनल स्लीप फाउंडेशन रिसर्चनुसार वयानुसार सर्वांची झोप वेगवेळी असते. येवढेच नाही तर पुर्ण झोप घेतल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना टाळू शकता. आज जाणुन घेऊया कोणत्या वयातील लोकांनी किती वेळ झोपावे...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या वयानुसार आपण किती तास झोपावे...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended