आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उचकी घालविण्याचे 10 रामबाण उपाय, अवश्य करा ट्राय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उचकी येण्याची अनेक कारण असतात. सतत उचकी येणे हा एक प्रकारचा आजार आहे. जर सामान्य उपायांनंतर उचकी थांबली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयोगी ठरते. उचकी येणे सामान्य गोष्ट आहे, ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर तुम्ही खूप अस्वस्थ होतात. उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. आज आम्ही तुम्हाला उचकी रोखण्याचे काही खास उपाय सांगत आहोत...

 

आपला श्वास रोखून ठेवा : एक लांब श्वास घ्या आणि काही सेकंद रोखून ठेवा. जाणकारांनुसार फुफ्फुसात कार्बन डायऑक्साईड भरेल आणि डायफ्राम त्याला काढण्याच प्रयत्न करेल तर उचकी आपोआप थांबेल. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या उचकी रोखण्याचे काही सोपे उपाय...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...