आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदर दिसण्‍यासाठी फिगर मेंटेन करायची आहे,मग करा हा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आकर्षक आणि सुंदर दिसण्‍यासाठी महिलांना परफेक्‍ट फिगर मेंटेन करावी लागते. आजच्‍या धावपळीच्‍या जीवनात फास्‍टफूडचे प्रमाण्‍ा वाढल्‍याने शरीर बेडौल होण्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत. याचे मुख्‍य कारण अनियमीत झोप आणि फास्‍टफूडचा जास्‍त वापर हे आहे. लठ्ठपणा दूर करण्‍यासाठी व फिगर मेंटेन करण्‍यासाठी महिलांनी हे आसन नक्कीच करायला हवे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या या आसनाविषयी आणि याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)


 

बातम्या आणखी आहेत...