आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी लावा भृंगराद तेल, होईल हे फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो) - Divya Marathi
(फाईल फोटो)

भृंगराज एक आयुर्वेदिक औषध आहे. हे 'एल्बा' नावानेही ओळखले जाते. आयुर्वेदामध्ये हे एक रसायनही मानले जाते. हे औषध केसांसाठी सर्वात उत्तम आहे. यासोबतच हे तेल केसांचे गळती थांबवणे आणि दाट केस करण्यासाठी उपयोगी पडते.

 

हे भृंगराज तेल आपल्याला मार्केटमध्ये अनेक ब्रॅंडच्या नावाने मिळेल. पण आपण हे घरीही बनवू शकता. यासाठी आपल्याला भृंगराजचे पत्ते किंवा त्याचे पावडर असणे गरजेचे असते.

भृंगराज तेल स्कीनसाठीही वापरले जाते. हे तेल एक्जिमा रोगासाठी अधिक फायदेशीर आहे. आपल्यालाही केसांच्या काही समस्या आहे तर या तेलाचा नक्कीच वापर करू शकता आणि लाभ घेऊ शकतात.

 

पुढील स्लाइडवर वाचा माहिती...

बातम्या आणखी आहेत...