Home »Jeevan Mantra »Arogya/Ayurved» Overdose Of Good Habits Is Damage Of Over Health

या चांगल्या सवयी करु शकतात तुमचे नुकसान, राहा सावध...

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 13:09 PM IST

अशा अनेक वाईट सवयी आहेत ज्यामुळे तुम्ही निरोगी राहु शकता. परंतु असे म्हणतात ना, अती तेथे माती... या सवयींचे देखील असेच आहे. या सवयी जास्त अंगी बाळगल्याने फायद्या होण्याऐवजी तुम्हाला नुकसान पोहोचते. चला तर मग जाणुन घ्या तुम्हाला यांमधील एखादी सवय तर नाही ना...
1. पाण्याचे जास्त सेवन करणे
पाणी प्यायल्याने शरीर निरोगी राहते परंतु पाण्याचे सेवन जास्त केल्याने शरीराला धोका पोहोचु शकतो. यामुळे तुमच्या शरीरातील तरल पदार्थ अधीक पातळ होतात आणि सोडियमचे प्रमाण कमी होते. असे झाल्याने सेल्सवर सुज येते आणि तुम्ही कोमामध्येही जाऊ शकता. यामुळे आपल्या वय, वजन आणि डायट प्रमाणेच पाणी प्यावे.
पुढील स्लाईडवर वाचा... अजुन कोणत्या सवयींच्या ओव्हरडोसने आपल्या आरोग्याला धोका पोहोचू शकतो...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended