आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयाच्या परमोच्च आनंदाचे समज-गैरसमज दूर करतील हे रोचक फॅक्ट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रणय (सेक्स) हा एक असा टॉपिक आहे, ज्याच्याशी प्रत्येकजण आपोआप जुळला जातो आणि बहुतांश लोक या विषयावर चर्चा करण्यास नकार देतात. सेक्सविषयी आजही समाजात अनेक गैरसमज आहे. परंतु वास्तवामध्ये प्रणय सर्वांसाठी फायदेशीर आहे. प्रणयाचा शरीरावर खूप प्रभाव पडतो.

पिट्सबर्ग युनिवर्सिटी आणि नॉर्थ कॅरोलाइना यूनिवर्सिटीच्या शोधानुसार प्रणयामुळे ऑक्सिटॉसिन हार्मोन्सचा स्तर वाढतो. या हार्मोनमुळे आपसातील संबंध मजबूत होतात आणि विश्वास वाढतो. या हार्मोनच्या या गुणामुळे याला लव्ह हार्मोन असेही म्हटले जाते. ऑक्सिटॉसिन हार्मोन्समुळे कपल्समध्ये एकमेकांबद्दल उदारतेची भावना वाढते.

पुढे जाणून घ्या, प्रणयाच्या परमोच्च आनंदाचे कोणकोणते खास फायदे आहेत.
बातम्या आणखी आहेत...