आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटदुखी, बद्धकोष्ठता, गॅसमध्ये लवकर आराम देतात हे घरगुती पदार्थ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोटदुखी, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी या कॉमन समस्या आहेत. या समस्येंचे मुख्य कारण अन्न व्यवस्थित न पचणे हे आहे. पोट अनेक आजारांचे मूळ आहे. पोट खराब असेल तर शरीर विविध आजारांचे घर बनते. अनियमित दिनचर्या आणि खान-पानामुळे अपचनाची समस्या निर्माण होते. तुम्हालाही वारंवार गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर येथे काही घरगुती सोपे उपाय सांगण्यात येत आहेत. या उपायांमुळे तुम्हाला गॅस, अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून आराम मिळेल.
 
अद्रक -
गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये अद्रक रामबाण औषधीचे काम करते. थोडेसे वाळलेले अद्रक चहामध्ये टाकून घेतल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीमध्ये लगेच आराम मिळेल. अद्रकामध्ये अँटीबैक्टिरियल आणि अँटीइंफ्लामेंट्री तत्व आढळून येतात. यामध्ये पोटदुखीची समस्या त्वरित दूर करण्याची क्षमता आहे. अद्रकाच्या सेवनाने गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या निर्माण करणारे विषाणू नष्ट होतात. वाळलेल्या अद्रकाचा काढा करून पिल्यास गॅस, अ‍ॅसिडिटीचा त्रास दूर होतो.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...