आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या नैसर्गिक पेनकिलर्सने होणार नाही दुष्परिणाम, अवश्या जाणुन घ्या...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दैनंदिनी काम करण्यासाठी छोटे मोठे अपघात घडणे सामान्य आहे. कधी कधी तर एखादी जमख खूप खोलवर लागते. त्यामुळे अनेकदा त्रास होतो. त्यावेळी तुम्ही औषध घेऊन देखील आराम मिळत नाही. जर तुम्हालासुध्दा अशा समस्येचा त्रास असेल आणि औषध खाण्याचा कंटाळा आला असेल. तर सुज आलेल्या ठिकाणी आराम मिळण्यासाठी निर्गुंडीचा वापर करा. ही वनस्पती तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते.


आयुर्वेदामध्ये सांगितले आहे-
सिन्दुक: स्मृति दस्तिक कषाय: कटुकोलघु

केश्योनेत्र हितोहन्ति शूल शोथाम मारुतान्

कृमि कुष्टारुचि श्लेष्व्रणन्नीला हितद्विधा

सिंदुरवारदलं जन्तुवात श्लेष्म हरं लघु


या वनस्पतीचा खूप सुगंध येतो. याचा उपयोग शरीराच्या कोणत्याही अवयवांवर आलेली सुज कमी करण्यासाठी केली जाते. प्रत्येक प्रकारची सुज दूर करण्यासाठी खालीलप्रमाणे उपयोग दिले आहेत.


उपयोग
निर्गुंडीचे पाने पाण्यात उकळून घ्या. जेव्हा वाफ बाहेर पडायला लागेल तेव्हा त्यावर जाळीचा कपडा टाका. दोन छोटे कपडे पाण्यात ओले करून घ्या. एकापाठोपाठ एक जाळीदार कपड्यावर ठेऊन गरम करून घ्या. सुज किंवा जिथे खोलवर जखम आहे तिथे ठेऊन शेकून घ्या. जखम, मुरगळलेल्या ठिकाणी, टोंगळ्याचे दुखणे, पाठिचे दुखणे इत्यादी दुखण्यांवर ताबडतोब यामुळे आराम मिळेल. सर्दी, ताप किंवा फुफ्फुसाच्या त्रासावर आराम मिळवण्यासाठी निर्गुंडीचे 2 चमच्यामध्ये 2 ग्रॅम मिरपूड मिक्स करून या रसाचे सेवन करावे. 

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी काही घरगुती उपाय...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...