आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला कोणता आजार आहे, हे जीभ पाहून अशा प्रकारे घ्या जाणुन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

असे अनेक आजार आहेत, जे आपली जीभ पाहून समजून घेतले जाऊ शकतात. आपण ज्यावेळी डॉक्टरकडे जातो, तेव्हा तेसुध्दा जीभ पाहून आपल्या आरोग्याविषयी माहिती सांगतात. ओरल केयर एक्सपर्ट डॉ. निर्मला दुबे सांगत आहेत की, जीभ पाहून कसा ओळखावा आजार...


50 % बॅक्टेरिया जीभेवर
तोंडातील 50 टक्के बॅक्टेरिया आपल्या जीभेवर असतात. यामुळे श्वासांची दुर्गंधी आणि बॅक्टेरियापासून बचाव करण्यासाठी जीभ स्वच्छ ठेवणे खुप गरजेचे असते. असे न केल्याने अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या जीभेवरुन कसे ओळखावे आजार...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...