आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तेलाने दूर होऊ शकतो बहिरेपणा आणि टक्कल, वाचा इतर 8 फायदे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जवळपास सर्व भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तिळाचा वापर केला जातो. सणवारांमध्ये लाडू बनवण्यसाठी किंवा काही खास व्यंजनांमध्ये तिळाची आवश्यकता भासते. तिळाच्या तेलाचा उपयोग खाद्यतेल स्वरूपातही केला जातो. आदिवासी भागांमध्ये तिळ औषधी स्वरुपात वापरतात. येथे जाणून घ्या, तिळाचे काही पारंपारिक घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय.
 
1- आदिवासी लोकांच्या उपायानुसार, बेलफळातील गर (एक चमचा) तिळाच्या तेलामध्ये (३ चमचे) गरम करून बहिऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये दररोज एक-एक थेंब टाकल्यास बहिरेपण दूर होऊ शकते.
 
2- कानामध्ये सूज, मळ झाला असेल तर लसणाची पाकळी, चिमुटभर हळद आणि लिंबाची पाच पाने तिळाच्या तेलात (२ चमचे) गरम करून थंड झाल्यानंतर हे तेल कानात दोन थेंब टाकल्यास या समस्यांचे निदान होईल. कमीत कमी तीन दिवस हा उपाय करावा.
 
तीळाशी संबधित आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान आणि काही खास औषधी उपायांची माहिती डॉ. दीपक आचार्य (डायरेक्टर- अभुमका हर्बल प्रा.ली. अहमदाबाद) आपल्याला देत आहेत. डॉ. आचार्य मागील 15 वर्षांपासून भारतातील दुर्गम भागातील आदिवासी लोकांचे पारंपारिक ज्ञान एकत्र करून ते आधुनिक विज्ञानाच्या मदतीने प्रमाणित करण्याचे काम करत आहेत.
 
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, तिळाचे इतर खास उपाय...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...