आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होममेड एग शाम्पूने चमकवा आपले केस आणि दूर करा कोंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंडे केसांच्या अनेक समस्या ठिक करते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, केसांसाठी अंड्याचा वापर कसा करावा. असा वापर केल्याने केसांना फायदा होतो.

तुम्ही शाम्पूमध्ये अंडे मिक्स करुन हे बनवू शकता. अंडे केसांचे टेक्सचर सुधारते यासोबतच केसांना मुलायम आणि सिल्की बनवते.

तुमचे केस अवेळी पांढरे होत असतील तर अंडा एक चांगला ऑपशन आहे. अंड्यामध्ये प्रोटीन असते आणि प्रोटीन केसांसाठी फायदेशीर असते. यामुळे अंडे अवश्य लावावे.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या अंड्याचा वापर कशा प्रकारे केल्याने केसांना होतो फायदा...
 
बातम्या आणखी आहेत...