आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या लहान-लहान 6 कारणांमुळे पातळ होत आहेत तुमचे केस, अवश्य वाचा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपले केस सुंदर असावे असे प्रत्येक मुलीला वाटत असते. सुंदर केसांमुळे मुलींच्या सौंदर्यात भर पडते. परंतु अनेक मुलींना केस गळतीची समस्या असते. यामुळे त्या त्रस्त असतात. आजच्या लाइफस्टाइलमुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. 

केस जेव्हा जास्त गळतात तेव्हा मुली त्रस्त होतात. त्या महागडे प्रोडक्टस् खरेदी करतात. परंतु तरीही काही फरक पडत नाही. अशा वेळी केस गळण्याचे कारण जाणुन घेणे महत्त्वाचे असते. आपला आहार योग्य नसेल तर केस गळतीची समस्या वाढू शकते. यासोतबच तुम्ही जास्त टेंशन घेत असाल तर तुमचे केस गळू शकतात. फक्त मुलींचेच केस गळत नाही तर पुरुषांचेही केस गळतात. यामुळे केस विरळ होतात. परंतु यामागे नेमके कारण कोणते आहेत हे आपण जाणुन घेऊया...
 
1. ओले केस विंचरणे
ओले केस विंचरल्यामुळे ते जास्त तुटतात. तुम्ही केस सुकल्यानंतर विंचरले तर ते जास्त तुटणार नाहीत. ओले केस विंचरु नका, हाताने मोकळे करा. यानंतर मुलायम टॉवेलने पुसून घ्या. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या केस गळतीची लहान-लहान कारणे...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...