आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात मॉश्चरायजर खरेदी करताना या गोष्टींकडे ठेवा लक्ष...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेह-याचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आपण हिवाळ्यात काही क्रिम्सचा वापर करतो. परंतु हे खरेदी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष ठेवायला हवे. उन्हाळ्यात घामामुळे मेकअप निघून म्हणून वॉटर-प्रूफ प्रोड्क्ट्सची गरज असते. तसेच हिवाळ्यात थंड हवा येऊनही स्किन ड्राय होऊ नये यासाठी विशेष क्रिम खरेदी करण्याची गरज असते. यामुळे मॉश्चरायजर खरेदी करताना काही गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या मॉश्चरायजर खरेदी करताना कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...