आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चष्मा उतरवण्यास मदत करतील हे 14 घरगुती उपाय, अवश्य ट्राय करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमी वयात चष्मा लागणे ही आजकल सामान्य गोष्ट झाली आहे. या समस्येला कंटाळलेले लोक हतबल होऊन नेहमीसाठी चष्म्याचा वापर सुरु करतात. परंतु एकदा लागलेला चष्मा कायम वापरावाच लागतो असे नाही.
 
चष्मा लागण्याचे प्रमुख कारण म्हणजे डोळ्यांची व्यवस्थित निगा न राखणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता असू शकते. यामधील अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा, योग्य निगा आणि आहाराकडे लक्ष दिल्यास तसेच काही घरगुती उपचार केल्यास दूर होऊ शकतो.
 
- पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपावे. सकाळी अनवाणी पायाने हिरव्या गवतावर थोडावेळ चालावे. अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यातील कमजोरी कमी होईल.
 
- एका शेंगदाण्याच्या आकाराएवढी तुरटी गरम करून त्याची पूड करा. शंभर ग्रॅम गुलाबपाण्यामध्ये ही पूड टाका. दररोज संध्याकाळी या गुलाबपाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाका. पायाला शुद्ध तुपाने मालिश करा. या उपायाने चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.
 
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, इतर काही घरगुती रामबाण उपाय ज्यामुळे डोळ्यांना चष्मा लावण्याची गरज भासणार नाही....
 
बातम्या आणखी आहेत...