आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर लगेच या 6 गोष्टी केल्याने नात्यात येऊ शकतो दुरावा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हे एक पवित्र बंधन असते. यामध्ये शेवटपर्यंत आपल्या जोडीदाराला साथ द्यायची असते. प्रेम, विश्वास आणि जबाबदारी या गोष्टी लग्नाच्या नात्याला मजबूत बनवतात. असे म्हटले जाते की विश्वास नसेल तर नात्यात गोडवा नसतो आणि नाते जास्त काळ टिकत नाही. अनेक गोष्टी दोन व्यक्तींना जवळ आणत असतात. तर काही गोष्टींमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जोडीदार एकमेकांना ओळखत असतात. या काळात काही गोष्टी बोलणे टाळायला हवे. या गोष्टी टाळल्या नाही तर नात्याच्या सुरुवातीलाच दुरावा येऊ शकतो. यासाठी या गोष्टी कोणत्या हे जाणुन घेणे गरजेचे आहेत. आज आपण या गोष्टींविषयी जाणुन घेऊया.

1. लग्नात झालेला खर्च
नात्यात सर्वात जास्त कटूपणा पैशामुळे निर्माण होतो. यामुळेचे लग्नानंतर कोणाकडून किती खर्च झाला आहे याच्यावर चर्चा करु नका. पैशाविषयी सर्व अडचणी घरातील मोठ्यांना सोडवू द्या. लग्नानंतर लगेच अशी चर्चा केल्याने भांडणे होऊ शकतात. पती-पत्नी दोघेही काम करणारे असतील तरीही या गोष्टी दूर ठेवा. लग्न ठरवतानाच या गोष्टींविषयी चर्चा करा.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या लग्नानंतर लगेच कोणत्या गोष्टी करु नयेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...