आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अ‍ॅलर्जीपासून बचावासाठी खा हे पदार्थ, होईल फायदा...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळा हा आरोग्यासाठी आरोग्यदायी ऋतू आहे. मात्र या ऋतूत अ‍ॅलर्जी होण्याची शक्यताही असते. कारण ब-याचजणांना या काळात सर्दी, खोकला असे संसर्गजन्य आजार झालेले असतात. यामुळे अ‍ॅलर्जी कोणालाही होऊ शकते...वेळीच काळजी घेतली नाही तर मोठी समस्या उद्भवू शकते. मात्र यादरम्यान खालील पदार्थांचे सेवन केल्यास आपली अ‍ॅलर्जीपासून सुटका होऊ शकते. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हिवाळ्यात अॅलर्जीपासून बचाव करण्यासाठी कोणते पदार्थ खावेत...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...