आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसपॅक लावताना लक्षात ठेवा या 4 महत्त्वाच्या गोष्टी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला चेहरा चमकदार आणि निरोगी राहावा यासाठी आपण अनेक प्रकारचे फेसपॅक लावतो. परंतु फेसपॅक लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. असे केल्याने तुमची स्किन नेहमी चमकदार आणि तरुण राहिल. जसे की, आपण फेसपॅक पुर्ण सुकेपर्यंत चेह-याला लावू ठेवतो. परंतु असे करु नका. असे केल्याने चेह-यात कोरडेपणा येतो आणि सुरकूत्या पडतात. फेसपॅकमध्ये थोडा ओलावा असे पर्यंत फेसपॅक चेह-यावर राहू द्या. यानंतर तात्काळ धुवून घ्या. फेसपॅक लावाताना याव्यतिरिक्त अजून कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे हे आपण जाणुन घेऊया...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन फेसपॅक लावाताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष ठेवावे हे जाणुन घ्या...
 
 
बातम्या आणखी आहेत...