आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोप येत नसेल तर एकदा ट्राय करा हा ज्यूस, 10 मिनिटात येईल झोप...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या स्ट्रेसयुक्त आयुष्यात झोप न येणे ही एक सामान्य समस्या झाली आहे. आज आम्ही तुमच्यासाठी असा एक ज्यूस घेऊन आलो आहोत, हे प्यायल्याने तुम्हाला 10 मिनिटात झोप येईल. तिखट चेरीचा (tart cherry)ज्यूस आम्ही तुम्हाला कसा तयार करावा हे सांगणार आहोत. हे प्यायल्यानंतर तुम्हाला लहान बाळाप्रमाणे झोप येईल. लुइसियाना स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हे संशोधन केले आहे. संशोधकांनी झोपेची प्रॉब्लम असणा-या 8 लोकांना हे ज्यूस प्यायला दिले. यामधील काही लोकांना  placebo ड्रग देण्यात आले तर काहींना तिखट चेरीचा ज्यूस दिला. ज्या लोकांना तिखट चेरीचा ज्यूस देण्यात आला त्यांची झोपेची वेळ 84 मिनिटांनी वाढली.

 

कसा टाकते प्रभाव
चेरी ज्यूसमध्ये नॅचरल प्लांट कम्पाउंड असते. याला proanthocyanidins  म्हणतात. हे अमीनो अॅसिड ट्रायप्टोफन बूस्ट करते. हे सेरोटॉनिन रिलीज करते. सेरोटॉनिन एक नॅचरोट्रान्समीटर आहे. हे रिलेक्सॅशन देते आणि निवांत झोप लागते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या हे ज्यूस पिताना कोणत्या गोष्टींकडे ठेवावे लक्ष...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...