आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात अशा प्रकारे तेल लावून कोणीही बनू शकतं BEAUTIFUL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवाळ्यात स्किन कोरडी आणि निर्जीव होते. अशा लोक स्किनला ग्लोइंग आणि हेल्दी ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स यूज करतात. आज आपण बोलणार आहोत ऑलिव्ह ऑइल विषयी. ऑलिव्ह ऑइल फ्री रॅडिकल्सपासुन सेल्सला डॅमेज होण्यापासुन वाचवतात. जर याचा समावेश भोजनामध्ये केला तर ब्लडप्रेशरला नियंत्रित ठेवले जाऊ शकते. याचा वापर उटने, फेसमास्क इत्यादी रुपांमध्ये केला जाऊ शकतो हे त्वचेला सुरकुत्यांपासुन वाचवण्याचे काम करते.
 
1. सुंदर नखे
एक तासासाठी नखे ऑलिव्ह ऑइलमध्ये बुडवून ठेवा. असे केल्याने नखांचे क्यूटिकल्स नरम आणि लवकचीक होतात. हे कोणत्याही क्रीम पेक्षा चांगले काम करते. तुम्ही पायांना स्वच्छ करुन त्यावर ऑलिव्ह ऑइल देखील लावू शकतात आणि कॉटनचे सॉक्स घालून झोपू शकता. असे केल्याने पेडीक्योरची गरज पडणार नाही.
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा तेल लावण्याच्या अजून काही पध्दती आणि फायदे...

 
बातम्या आणखी आहेत...