आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूज काढल्यानंतर तुमच्या पायांना खूप दुर्गंधी येते का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शूज घातल्यानंतर तुमच्या पायांना इतकी दुर्गंधी येते की शूज काढल्यानंतर सगळे जण तुमच्यापासून दूर पळतात... ही समस्या तुम्हालाही भेडसावत असेल तर त्यावर एक साधा आणि सोपा उपाय आहे. कांदा हा यावरील एक सोपा उपाय आहे.

 

रात्री झोपताना अगोदर पाय स्वच्छ धुवून घ्या आणि पायमोजे पायांत घालून घ्या. कांद्याच्या छोट्या छोट्या चकत्या करत त्या पायमोज्यांत घालून दुर्गंध येत असलेल्या भागाजवळ ठेवून झोपा.  दुर्गंधी येणार नाही. कांदा सॉक्समध्ये टाकून झोपल्याने तुम्हाला अनेक फायदेही होतील.

- कांद्यातील अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी वायरल तत्त्वांमुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे, पायांजवळ कांद्याच्या चकत्या ठेवल्यानं शरीरातल्या घातक जिवाणू आणि किटाणूंचा नाश होतो. कांद्यामधील फॉस्फरिक अॅसिड रक्तामध्ये शोषलं जातं आणि रक्तशुद्धी होते.  

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सॉक्समध्ये कांदा ठेवून झोपण्याचे फायदे...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...