आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यासाठी फायदेशीर आहे लवंगाचे तेल, 10 आजार होतात छूमंतर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लवंग लहान असली तरीही आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. यासोबतच लवंगचे तेलही खुप फायदेशीर असते. यामध्ये कॅल्शियम, आयरन, फॉस्फोरस, सोडियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए आणि सी असते. लवंग भूक वाढवण्याचे काम करते. परंतु हे जास्त प्रमाणात खाऊ नये. अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. आज आपण लवंग तेलाचे फायदे जाणुन घेणार आहोत...
 
दातदुखी
लवंग तेल हे दात, हिरड्या आणि तोंडाच्या अल्सरसाठी फायदेशीर असते. हे श्वासांची दुर्गंधी दूर करण्याचे काम करते. दातदुखी होत असल्यास त्या दातावर दोन थेंब लवंग तेल टाकल्याने आराम मिळतो. 
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर आहे लवंगाचे तेल...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...