आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुरुम आणि पुरळवर रामबाण उपाय, अवश्य ट्राय करा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्‍यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात.


पिंपल्स येण्याची करणे
१. सामान्यत: पिंपल्स टीनएजमध्ये होतात, कारण या अवस्थेत शरीरातील सेक्स हार्मोन्स वाढतात.
२. जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने पिंपल्स येतात.
३. अनुवंशिकता आणि धुळीच्या अ‍ॅलर्जीमुळे पिंपल्स येतात.
४. कॉस्मॅटिक्स प्रोडक्ट्सचा जास्त वापर केल्याने पिंपल्स येतात.
५. निर्जिव त्वचासुध्दा पिंपल्सचे कारण असु शकते.

 

- हळह
हळद अँटीसोप्टिकचे काम करते. यामुळे यामध्ये बॅक्टेरिया संपवण्याची क्षमता असते.
१. एक चमचा हळद पावडर घ्या आणि घट्ट पेस्ट बनवा.
२. ही पेस्ट पिंपल्सवर लावा. काही मिनिट राहु द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धूवुन घ्या. एक आठवडा असे करा. पिंपल्स नष्ट होतील.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या पिंपल्स दूर करण्याच्या काही उपायांविषयी सविस्तर माहिती...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...