आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थंडीत फायदेशीर ठरते अंजीर : जाणून घ्या, किती रोगांवर आहे प्रभावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात अंजीराचे सेवन शरीरासाठी खूप लाभदायक मानले जाते. पोटाशी संबंधित समस्येत हे रामबाण औषधीप्रमाणे काम करते. यामध्ये आयरन आढळून येते, जे अॅनीमियाच्या उपचारात सहायक ठरते. अंजीरमध्ये पाणी 80 टक्के, प्रोटीन 3.5 टक्के, वसा 0.2, रेशे 2.3 टक्के, क्षार 0.7, कॅल्शियम 0.06, फॉस्फोरस 0.03, लोह 1.2 मिग्रॅ असते.

 

या व्यतिरिक्त अंजिरामध्ये सोडियम,पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, कॉपर, फॉस्फोरस, सल्फर आणि क्लोरिनही पर्याप्त प्रमाणात असते. ताज्या अंजीरमध्ये व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात आढळून येते. ताज्या अंजीरच्या तुलनेत वाळवलेल्या अंजिरात शर्करा आणि क्षार तीनपट जास्त आढळून येते. त्यामुळे याचा सुक्या स्वरुपात जास्त वापर होत असतो. पुढे जाणून घ्या, स्वास्थ्यवर्धक गुणकारी अंजीरामुळे कोणकोणते आरोग्यदायी फायदे होतात...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)



 

बातम्या आणखी आहेत...