आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीठाच्या या फेस पॅकमुळे त्वचा दिसेल उजळ, अवश्य ट्राय करा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीठ प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. घरात पोळ्या तयार करण्यासाठी आपण वापरत असलेले पीठ सौंदर्य उजळ करण्यासाठी उपयोगी ठरते. नैसर्गिक पध्दतींचे काही साइड इफेक्ट होत नाही. यामुळे तुमची त्वचा दिवसेंदिवस तरुण होत जाते.

बाजारातील प्रोडक्ट खरेदी करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरीच हा उपाय करु शकता. गव्हाच्या पीठाचे फेसपॅक यूज केल्याने चेह-याची टॅनिंग दूर होईल आणि चेहरा एकदम स्वच्छ होईल. 
तुम्ही विविध प्रकारच्या फेस पॅक गव्हाच्या पीठाने तयार करु शकता. आज आम्ही तुम्हाला याविषयी सविस्तर सांगणार आहोत.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या स्किन प्रॉब्लमसाठी कोणते फेसपॅक लावल्याने होईल फायदा... 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...