आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, झोपेत आपण कशामुळे करतो बड-बड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला देखील झोपेत बड-बड करण्याची सवय आहे? झोपेत तुमचा मुलगा जोर-जोरात ओरडतो? तर काही व्यक्ती झोपेमध्ये अनेक व्यक्ती कुणाला तरी प्रश्न-उत्तर देत असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे झोपेत केलेल्या अशा प्रकारच्या बडबडीचा एक शब्ददेखील सकाळी उठल्यानंतर अशा व्यक्तींच्या लक्षात राहत नाही. पण, तुमचे अशा प्रकारे झोपेत बडबडणे एखाद्या आजाराचे लक्षण देखील असू शकते. आज आम्ही तुम्हाला झोपेत बड-बड करण्याची नेमकी कारणं आणि त्याच्या लक्षणांबद्दल सांगणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कोणत्या कारणांमुळे केली जाते झोपेत बड-बड

 

बातम्या आणखी आहेत...