आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Do You Know: दुस-याला जांभई देताना पाहून तुम्हालाही का येते...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही कधी विचार केलाय का, की दुस-यांना जांभाई देताना पाहून तुम्हालाही जांभई का येते. यावेळी तुम्ही थकलेलेही नसता. तुम्ही एकदम फ्रेश असला तरीही दुस-यांची जांभई पाहून तुम्हाला जांभाई येते. तर यामागे वैज्ञानिक कारण असते. मेंदूमध्ये अशा काही क्रिया होतात ज्यामुळे दुस-यांची जांभई पाहून आपल्याला जांभाई येते.

आपल्या मेंदूत नेमके काय होते, दुस-यांची जांभई पाहून जांभई का येते हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...