आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Prematurity Day : या 8 गोष्टींकडे लक्ष ठेवल्यास टाळता येईल हा धोका...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजकालच्या लाइफस्टाइलमुळे प्रिमॅच्युअर डिलीव्हरी होण्याचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण गेल्या दहा वर्षांपासून वाढतच आहे असे जानकारांचे मत आहे. आज वर्ल्ड प्रिमॅच्युअरीटी डे आहे. यानिमित्ताने आज आपण प्रिमॅच्युअर डिलेव्हरीची 8 कारण जाणुन घेणार आहोत. 

 

योग्य वयात प्रेग्नेन्सी
डॉ.सुषमा यांच्या मते स्त्रीचे गर्भवती होण्याचे योग्य वय २२ ते ३० असते. उशीरा बाळासाठी प्रयत्न करणा-या महिलांना प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो.कारण वय वाढण्यासोबत तुमच्या हॉर्मोन्समध्ये अनेक बदल होतात.यामुळे तुम्हाला प्रेग्नसीमध्ये काही समस्या व प्रिमॅच्युअर डिलीव्हरीचा धोका निर्माण होतो. यासाठी प्रेग्नसीसाठी प्रयत्न करण्याआधी गायनेकालॉजिस्टचा सल्ला अवश्य घ्या.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या इतर कारणांविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...